सनरायझर्स हैद्राबाद रोखणार का चेन्नई सुपर किंगचा विजयी रथ?

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यांत विजय मिळवला आहे महत्त्वाचे म्हणजे मागच्या सामन्यांत चेन्नईने अग्रस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तब्बल ६९ धावांनी पराभव केला होता.दुसरीकडे मागील ५ सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादला फक्त एक विजय मिळवण्यात यश आले आहे. हैद्राबादसाठी यापुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे त्यामुळे हैद्राबाद संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.हा दिल्लीच्या अरुण जेटली... Continue Reading →

Featured post

युवा रिषभ पंतसमोर विराट कोहलीचे आव्हान

पहिल्या ५ सामन्यांत प्रत्येकी ४ विजयांसह दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे संघ ८ गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तीसऱ्या क्रमांकावर आहेत.दिल्लीचा संघ सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवून या सामन्यांत उतरणार आहे तर दुसरीकडे बेंगलोरला सलग चार विजयानंतर चेन्नईविरुद्ध ६९ धावांनी पराभव स्विकारावा लागला त्यामुळे दिल्लीचा संघ आपली विजय लय कायम ठेवण्यास उत्सुक... Continue Reading →

Featured post

मॉर्गन आणि सॅमसनमध्ये कोण ठरणार वरचढ?

गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर असलेले कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आज मुंबईत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी चार सामन्यांत फक्त एका सामन्यांत विजय मिळवता आला आहे. हा दोन्ही संघांचा मुंबईमधील शेवटचा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकुन मुंबईतल्या सत्राचा शेवट गोड करण्यास उत्सुक असतील. दोन्ही संघ आपल्या मधल्या फळीच्या खराब... Continue Reading →

Featured post

राहुल आणि गेलच्या शानदार भागिदारीच्या बळावर पंजाबचा मुंबईवर ९ गडी राखुन विजय

एकीकडे मुंबईचा संघ दिल्लीविरुद्ध पराभव स्विकारुन मैदानात उतरला होता दुसरीकडे पहिल्या सामन्यांत विजय मिळवल्यानंतर सलग ३ सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक होता.चेन्नईची खेळपट्टीवर फलंदाजांचा कस नक्कीच लागणार होता. पंजाबचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने संघात एकमेव बदल करत मुर्गन अश्विनच्या जागी रवि बिश्नोईला... Continue Reading →

Featured post

मुंबई इंडियन्स समोर राहुलच्या पंजाब किंग्सचे आव्हान

पहिल्या सामन्यांत राजस्थानविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर पंजाबला सलग तीन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे तर दुसरीकडे मुंबईला सलग दोन विजय मिळवल्यानंतर दिल्ली विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसतील. मुंबईची मधली फळी संघासाठी पराभवाचे मुख्य कारण ठरत आहे. दोन सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय मिळवले आहेत तर... Continue Reading →

Featured post

पडिकल आणि कोहलीच्या भागिदारीच्या बळावर बेंगलोरचा विजयाचा चौकार, शतकवीर पाडिकल ठरला सामनावीर

पहिल्या तीन सामन्यांत फक्ता एक विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान होते ते गुणातालिकेत दुसऱ्या आणि आयपीएल २०२१ मधील एकमेव अपराजित संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे. राजस्थानसाठी सामना सोपा नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ बेंगलोरचा विजयी रथ रोखतो का याकडे सर्वांते लक्ष्य होते. राजस्थानसमोर फॉर्म मध्ये असलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डीव्हिलियर्सचे आव्हान होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा... Continue Reading →

Featured post

पंजाबचा संघ विजयी पथावर परतणार की हैद्राबाद साजरा करणार आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय?

गुणतालिकेत शेवटच्या दोन क्रमांकावर असलेले पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करणारा हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर सलग दोन सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर पंजाबचा संघ विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. मागील काही सत्रात पंजाबची गोलंदाजी कमजोरी राहीली आहे.... Continue Reading →

Featured post

दिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखुन विजय, २४ धावांत ४ गडी बाद करणारा अमित मिश्रा ठरला सामनावीर

आयपीएल २०२० चा विजेता मुंबई आणि उपविजेता दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ मध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी पहिल्या तीन सामन्यांत प्रत्येकी दोन विजय मिळवल्यामुळे हा सामना जबरदस्त होणार यात शंका नव्हती. मुंबईचा संघ आपला चौथा सामना चेन्नई मध्ये खेळत असल्याने सामन्यांवर मुंबईचे वर्चस्व असेल असे वाटत होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल... Continue Reading →

Featured post

आयपीएल २०२० चा विजेता मुंबई समोर उपविजेता दिल्लीचे आव्हान

आयपीएल २०२० चा विजेता मुंबईचा संघ आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२१ मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तीन सामन्यांत प्रत्येकी दोन सामने जिंकत दिल्ली आणि मुंबईचे दोन्ही संघ लयीत दिसत आहेत. एकीकडे दिल्लीने आपले दोन्ही सामने फलंदाजीच्या बळावर तर मुंबईने गोलंदाजीच्या बळावर जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीने आपले पहिले तीन सामने मुंबईच्या वानखेडे... Continue Reading →

Featured post

मोईन अली आणि रविंद्र जडेजाच्या फिरकी समोर राजस्थानचे लोटांगण, मोईन अली ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सने आपल्या दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवत आयपीएल २०२१ मधील गुणांचे खाते उघडले. आता दोन्ही संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार होते. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांनी आपल्या मागच्या सामन्यांतील संघच कायम ठेवला होता. प्रथम फलंदाजीस... Continue Reading →

Featured post

अनुभवी चेन्नईचा संघ राजस्थानवर भारी पडेल का?

पहिल्या सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि पंजाबविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर चेन्नई आणि राजस्थानने पंजाब आणि दिल्लीविरुद्ध विजय मिळवत आपले आयपीएल २०२१ मध्ये गुणांचे खाते उघडे होते.त्यामुळे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. आयपीएल २०२० मध्ये चैन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सकडुन दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे राजस्थान चैन्नईविरुद्धची आपली विजयी लय कायम ठेवतो का... Continue Reading →

Featured post

बेंगलोर विजयाची हॅटट्रिक साधणार की कोलकत्ता विजयी पथावर परतणार?

बेंगलोर व कोलकत्ता संघाने आयपीएल २०२१ च्या सत्राची विजयी सुरुवात केली होती. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजीच्या बळावर विजय मिळवत बेंगलोरने सलग दुसरा विजय मिळवला होता तर ३० चेंडूत ३१ धावांची आवश्यकता आसताना कोलकत्ता संघाला मुंबई विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. बेंगलोर सत्रातील एकमेव अपराजीत संघ आहे त्यामुळे बेंगलोरचा संघ आपली विजय लय कायम राखण्यास तसेच कोलकत्ताचा... Continue Reading →

Featured post

गोलंदाजीच्या बळावर मुंबईचा सलग दुसरा विजय, पोलार्ड ठरला सामनावीर

आयपीएल २०२१ च्या पहिल्या दोन सामन्यांत विजयाची संधी असताना दोन्ही सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादने संधी गमावली होती त्यामुळे हैद्राबादचा संघ आपल्या पहिल्या-वहिल्या विजयाच्या शोधात होता तर कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयाने मुंबई इंडियन्स संघाचा आत्मविश्वास वाढला असेल त्यामुळे सामना रंगतदार होणार यांत शंका नव्हती. मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने संघात... Continue Reading →

Featured post

मुंबई समोर वार्नरच्या सनरायझर्स संघाचे आव्हान

पहिल्या दोन्ही सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायर्झस हैद्राबादचा संघ चांगल्या स्थितीत होता पण त्या स्थितीतुन हैद्राबादला पराभव स्विकारावा लागला होता. मागच्या सामन्यांत तर शहाबाझ अहमदच्या एका षटकाने सामन्याला कलाटणी दिली होती. चेन्नईच्या खेळपट्टीवर जम बसलेल्या खेळाडुने टिकुन राहणे महत्वाचे होते पण नेमका तिथेच हैद्राबादचा संघ मागे राहिला होता. दोन्ही सामन्यांत मनिष पांडेनी चांगल्या खेळी केल्या... Continue Reading →

Featured post

दिपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखुन विजय

पंजाब किंग्सने आपल्या पहिल्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा अटितटीच्या सामन्यांत पराभव केल्याने पंजाब संघाचा आत्मविश्वास उचांवला होता तर दुसरीकडे दिल्ली कडुन ७ गडी राखुन पराभव झाल्याने चेन्नईचा संघ आयपीएल २०२१ मधील आपला पहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता. दोन्ही संघाचा विचार करता अनुभवात चेन्नईचा संघ काहीसा सरस वाटत होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंगसाठी आपला... Continue Reading →

Featured post

कोणता किंग ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० मध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या चैन्नई सुपर किंगने आयपीएल २०२१ च्या आपल्या पहिल्या सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स समोर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्या आव्हानाचा दिल्लीने सहज पाठलाग केला होता तर दुसरीकडे अटीतटीच्या सामन्यांत पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवत सत्राची विजयी सुरुवात केली होती.दोन्ही संघाने पहिल्या सामन्यांत मोठी धावसंख्या उभारली होती... Continue Reading →

Featured post

डेविड मिलर (६२) आणि ख्रिस मॉरिसच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानचा दिल्लीवर ३ गडी राखुन विजय

रिषभ पंतने कर्णधारपदाच्या आपल्या पहिल्याच सामन्यांत चैन्नई सुपर किंगवर विजय मिळवत आयपीएल २०२१ ची विजयी सुरुवात केली होती तर दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन आपल्या शतकी खेळीनंतरही संघाला विजय मिळवुन देऊ शकला नव्हता त्यामुळे राजस्थानचा संघ आपला आयपीएल २०२१ मधील पहिला-वहिला विजय मिळवण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे दिल्लीचा संघ विजयी लय कायम ठेवण्यास आतुर होता.... Continue Reading →

Featured post

पंत आणि सॅमसन या दोन युवा कर्णधारांमध्ये कोण मारणार बाजी?

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यांत कर्णधार संजु सॅमसनच्या ११९ धावा राजस्थान रॉयल्सला पराभवापासुन वाचवु शकल्या नाहीत पण २२२ धावांचा पाठलाग करताना सॅमसनने केलेली ११९ धावांची खेळी जबरदस्त होती तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने चैन्ईविरुद्ध शिखर धवन (८५) व पृथ्वी शॉ (७२) बळावर य़शस्वि पाठलाग केला होता. आज दिल्ली व राजस्थानचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सामना मुंबईच्या... Continue Reading →

Featured post

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर बेंगलोरचा हैद्राबादवर ६ धावांनी विजय, ५९ धावा करणारा मॅक्सवेल ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक होता. सनरायझर्स हैद्राबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैद्राबादने संघात दोन बदल करत मोहम्मद नबी व संदिप शर्माच्या जागी जेसन होल्डर व शाहबाझ नदिमला तर... Continue Reading →

Featured post

बेंगलोरचा संघ विजयी लय कायम ठेवणार की सनरायझर्स हैद्राबादचा संघ सत्रातला पहिला विजय साजरा करेल?

पहिल्या सामन्यांत शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सत्राची विजयी सुरुवात केली होती.तर दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबादला कोलकत्त्या विरुद्ध १० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे हैद्राबादचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना दिसेल तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक असेल. चैन्नईत झालेल्या शेवटच्या... Continue Reading →

Featured post

अटीतटीच्या सामन्यांत मुंबईचा कोलकत्यावर १० धावांनी विजय, राहुल चहर ठरला सामनावीर

पहिल्या सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध २ गड्यांनी पराभव स्विकारल्यानंतर मुंबईचा संघ आपला आयपीएल २०२१ मधील विजय मिळवण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ मैदानात उतरला होता. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यांत सनरायझर्स हैद्राबादवर विजय मिळवत कोलकत्त्याने सत्राची शानदार सुरुवात केली होती.तसे पाहिले तर आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच कोलकत्यावर हावी राहिला आहे. कोलकत्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत... Continue Reading →

Featured post

संजु सॅमसनच्या शतकानंतरही अटीतटीच्या सामन्यांत पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्सवर ४ धावांनी विजय

आयपीएल २०२० च्या सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेले राजस्थान आणि पंजाबचे संघ एकमेकांपुढे उभे ठाकले होते.एकीकडे मागच्या सत्रापर्यंत किंग्स इलेव्हन पंजांबने ओळखला जाणारा संघ यासत्रात पंजाब किंग्स नावाने मैदानात उतरला होता तर दुसरीकडे राजस्थानचा संघा आपल्या नव्या कर्णधार संजु सॅमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरला होता. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसनने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा... Continue Reading →

Featured post

नावातील बदल पंजाबसाठी ठरेल का लकी की सॅमसन साजरा करेल आपला पहिला विजय

मागील काही सत्रात कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरलेले युवा यष्टिरक्षक कर्णधार संजु सॅमसन नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स आणि के एल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स आज आपल्या पहिल्या सामन्यांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. राजस्थानचा कर्णधार संजु सॅमसन पहिल्यांदाच आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल तसेच मागील सत्रापर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब नावाने ओळखला... Continue Reading →

Featured post

मनिष पांडे व बेअरस्टोच्या अर्धशतकानंतरही कोलकत्त्याचा हैद्राबादवर १० धावांनी विजय, नितीश राणा (८०) ठरला सामनावीर

सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकत्ता नाईट रायडर्स दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते.आयपीएल मधील दोन विदेशी कर्णधार एकमेंकापुढे उभे ठाकणार होते. नाणेफेक जिंकुन हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.चैन्नईच्या खेळपट्टीवर हैद्राबादचा संघ राशिद खान व मोहम्मद नबीसह तर कोलकत्ताचा संघ हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती व शाकिब अल हसनसह... Continue Reading →

Featured post

मॉर्गन आणि डेविड वॉर्नरमध्ये कोण ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० च्या सत्रात थोडक्यात प्ले ऑफ मधील स्थान हुकलेला कोलकत्ता नाईट रायडर्सचा संघ नव्या सत्राची शानदार सुरुवात करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैद्राबादला देखिल चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल. सगळ्याच बाजुने विचार करता फलंदाजीसोबतच गोलंदाजीत सनरायझर्स हैद्राबादचा संघ कागदावर तर वरचढ दिसतो आहे.सामना चैन्नईच्या खेळपट्टीवर होत असल्याने फिरकी... Continue Reading →

Featured post

शिखर धवन व पृथ्वी शॉच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीचा चैन्नईवर ७ गडी राखुन विजय

दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपक किंग दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. एकीकडे अनुभवी कर्णधार तर दुसरीकडे आयपीएल मध्ये पहिल्यांदाच दिल्ली संघाचे नेतृत्व करणारा युवा रिषभ पंत. नवखा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चैन्नईच्या अष्टपैलु खेळाडुंचा भरणा असल्याने काहीसा वरचढ वाटत होता तर दिल्लीने... Continue Reading →

Featured post

रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली समोर धोनीच्या चेन्नईचे आव्हान

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ च्या सत्राला सुरुवात झाली आहे. आज सत्राच्या दुसऱ्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चैन्नई सुपर किंग समोर आव्हान असेल ते युवा रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा संघाचे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२० चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाची नेतृत्वाची जबाबदारी युवा यष्टिरक्षक रिषभ पंतवर आली आहे.एकीकडे दिल्लीचा संघ... Continue Reading →

Featured post

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पहिल्याच सामन्यांत गतविजेते मुंबई इंडियन्सवर २ गडी राखुन विजय, हर्षल पटेल ठरला सामनावीर

आयपीएल २०२० नंतर काही महिन्यांतच आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या मधील सामन्यांने होत होता. बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.काईल जेमिसन, ख्रिस लीन व मार्को जेनेसन आपल्या संघासाठी पहिला वहिला सामना खेळत होता. एकीकडे मुंबईचा संघ दोन फिरकी गोलंदाजांसह... Continue Reading →

Featured post

आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचे आव्हान

करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त अरब अमिराती मध्ये खेळविण्यात आलेल्या आयपीएल २०२० नंतर आज चैन्नई मध्ये मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ चा बिगुल वाजणार आहे. करोना विषाणु मुळे यावेळेस स्पर्धा मर्यादित ठिकाणी खेळविण्यात येत आहे त्यात मुंबई, चेन्नई, बेंगलोर, कोलकत्ता, दिल्ली व अहमदाबादचा समावेश आहे तर प्ले ऑफचे सामने अहमदाबाद मधील भव्य... Continue Reading →

Featured post

मुंबई इंडियन्स

२०१९ च्या सत्रात आपले चौथे आपपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियनंसचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता.महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल २०२० चे सत्र संयुक्त अरब अमिरात मध्ये खेळविण्यात येत होती आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये मुंबई संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे त्यामुळे मुंबईचा संघ संयुक्त अरब अमिरात मधील आपली कामगिरी सुधारण्यास उत्सुक होता. पहिल्या सामन्यांत... Continue Reading →

Featured post

दिल्ली कॅपिटल्स

२०१९ आणि २०२० सलग दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपदापर्यंत पोहचला होता पण २०२० च्या सत्रात मुंबई इंडियन्सकडुन पराभव स्विकारावा लागल्याने दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दिल्लीने सत्राची सुरुवात धडाक्यात करत पहिल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत दिल्लीने आपले प्ले ऑफचे तिकीट पक्के केले असेच दिसत होते पण... Continue Reading →

Featured post

सनरायझर्स हैद्राबाद

२०१६ ते २०१९ दरम्यान चारही सत्रात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ एकमेव संघ होता आणि कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता. बेंगलोर व कोलकत्ता संघाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर दोन सलग विजय मिळवत हैद्राबादचा संघ आपल्या नेहमीच्या लयीत आला असे वाटत होते पण पुढील ७ सामन्यांत त्यांना फक्ता... Continue Reading →

Featured post

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

आपले पहिले-वहिले विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता आणि बेंगलोर संघाने सनरायझर्सविरुद्ध विजय मिळवत त्यांनी तशी सुरुवात देखिल त्यांनी केली होती. बेंगलोरच्या संघाने कामगिरीत सातत्य राखत पहिल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत बेंगलोरचा संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता आणि बेंगलोरचा संघ... Continue Reading →

Featured post

कोलकत्ता नाईट रायडर्स

२०१२ व २०१४ च्या सत्राचा विजेता राहिलेल्या कोलकत्ता संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिकच्या खांद्यावर होते. २०२० च्या सत्रात मुंबईविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर कोलकत्ता संघाने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध शानदार विजय मिळवत सत्रातला पहिला विजय मिळवला होता.पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवत कोलकत्ताने चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि सत्राच्या मध्यात... Continue Reading →

Featured post

पंजाब किंग्स

१३ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पंजाब संघाने आतापर्यंत फक्त २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.२०२० च्या सत्रात के एल राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता तर दुसरीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली होती.पहिल्याच सामन्यांत सुपर ओव्हर मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९७ धावांनी विजय... Continue Reading →

Featured post

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरले

२ एप्रिल २०११, तब्बल १५ वर्षांनंतर भारतीय उपखंडात विश्वचषक खेळवण्यात येत होता. १९८७ व १९९६ मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकापूर्वी एक- दीड वर्षातील भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघाकडे विजेतेपदाचा प्रमुख दावेदर म्हणून पाहिले जात होते त्यात भारतीय संघ मायदेशात खेळणार होता त्यामुळे संघाला प्रेक्षाकांचीही मोठ्या प्रमाणात मदत होणार... Continue Reading →

Featured post

चेन्नई सुपर किंग्स

तीन वेळेस विजेतेपद आणि ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चैन्नईचा आपले चौथे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आयपीएल २०२० च्या आयपीएल मध्ये दाखला झाला होता आणि २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चैन्नई संघाने सुरुवात केली होती.सुरेश रैना व हरभजन सिंगने काही कारणास्तव आयपीएलमधुन माघार घेतली होती त्यामुळे चैन्नईचा संघ काहीसा कमजोर वाटत होता.विजयी सुरुवातीनंतर तीन वेळच्या... Continue Reading →

Featured post

राजस्थान रॉयल्स

आयपीएल २००८ चा विजेता राहिलेला राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्या सत्रात प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरला होता.२०२० च्या सत्रात स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानच्या संघाने सत्राच्या पहिल्या दोन सामन्यांत चैन्नई सुपर किंग व किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध शानदार विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने सत्राची धडाक्यात सुरुवात केली होती.पण त्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे राजस्थानला सलग ४ पराभवाला... Continue Reading →

Featured post

युवा रिषभ पंतच्या गळ्यात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यांत क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला ९ एप्रिल पासुन सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ मधुन माघार घ्यावी लागली.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने मागील दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला होता त्यातील २०२० च्या युएई मध्ये झालेल्या आयपीएल मध्ये दिल्लीने अंतिम फेरी पर्यंत मजल मारली होती पण त्यांना मुंबई... Continue Reading →

Featured post

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोणाच्या गळ्यात पडणार दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ?

आयपीएल २०२० सत्राचा उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२१ सत्रापुर्वीच मोठा धक्का बसला आहे.आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ९ एप्रिलला होणार आहे पण भारत-इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यामुळे अय्यरच्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे.हा दिल्ली संघासाठी मोठा धक्का आहे आता या सत्रात... Continue Reading →

Featured post

अटीतटीच्या सामन्यांत भारताची इंग्लंडवर ७ धावांनी मात, भारताचा एकदिवसीय मालिकेवर २-१ ने कब्जा

मालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आहे त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक होता.मागच्या सामन्यांत ३३६ धावा करुन देखिल भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते तर दुसरीकडे ३३७ धावांचे आव्हान ४४ व्या षटकांतच पार केल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला होता.सलग तीसऱ्या सामन्यांत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारतीय... Continue Reading →

Featured post

कोण ठरणार एकदिवसीय मालिकेचा विजेता?

भारतीय संघाने पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवला होता पण दुसऱ्या सामन्यांत जॉनी बेअरस्टो (१२४) व बेन स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने ६ गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे.त्यामुळे रविवारी होणाऱ्या मालिकेतल्या तीसऱ्या आणि शेवटच्या सामन्यांत विजय मिळवून मालिका आपल्या नावे करण्यास दोन्ही उत्सुक असतील.पहिल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडने नाणेफेक जिकंत गोलंदाजाचा निर्णय घेतला... Continue Reading →

Featured post

बेअरस्टो व स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडचा ६ गड्यांनी विजय, मालिकेत साधली १-१ ने बरोबरी

पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती त्यामुळे दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला होता.तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मालिकेत टिकुन राहण्यासाठी विजय आवश्यक होता.दुखापतग्रस्त इयॉन मॉर्गनच्या जागी यष्टिरक्षक जोस बटलरवर इंग्लंड संघाच्या कर्णधार पदाची जिम्मेदारी आली होती.कर्णधार बटलरने नाणेफेक जिंकत... Continue Reading →

Featured post

बेअरस्टो व जेसन रॉयच्या फटकेबाजीनंतर इंग्लंडचे भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण, भारताची मालिकेत १-० ने आघाडी

कसोटी मालिकेनंतर टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरला होता. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडुन अष्टपैलु कृणाल पंड्या व जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णा आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळत होते. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्याने भारताला सलामीवीरांकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा... Continue Reading →

Featured post

विश्वविजेता इंग्लंड संघावर भारी पडणार का विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ?

कसोटी मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कसोटी आणि टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे यात काही शंका नाही.त्याच आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरेल हे मात्र नक्की. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे (गहुंजे) येथे २३ ते २८ मार्च दरम्यान... Continue Reading →

Featured post

दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५५५, रुटचे शानदार द्विशतक

भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या भारत वि. इंग्लंड मालिकेला काल चैन्नईमध्ये सुरुवात झाली आहे.पहिल्या दिवशी ३ बाद २६३ इंग्लंडसाठी शानदार सुरुवात होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुट १२८ धावांवर नाबाद होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला मोठ्या धावसंख्येपासुन रोखण्यासाठी भारताला दुसऱ्या दिवशी झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती.दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात रुट व स्टोक्सने... Continue Reading →

Featured post

कोणता संघ करणार विजयाने सुरुवात?

५ फ्रेब्रुवारीपासून भारत व इंग्लंड दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नई मध्ये सुरुवात होत आहे. दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यातील मालिका रद्द झाल्यामुळे न्युझिलंडचा संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवणारा... Continue Reading →

Featured post

कोणता संघ पहिल्या सामन्यांत वरचढ ठरेल?

एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघ बॉर्डर-गावसकर मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासुन ऍडलेड येथे सुरुवात होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्यापासुन सुरु होणारा पहिला सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार आहे.भारतीय संघ पहिल्यांदाच विदेशी भुमिवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे त्यामुळे भारतीय संघाचा कस लागणार... Continue Reading →

Featured post

कोण घेणार मालिकेत आघाडी?

युएई मध्ये आयपीएल २०२० यशस्वीरित्या पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव स्विकारावा लागला आहे.एकदिवसीय मालिकेतील तीसऱ्या व शेवटच्या सामन्यांत १३ धावांनी विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही त्यामुळे टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ विजयाने करण्यास... Continue Reading →

Featured post

भारतीय संघ व्हाईटवॉश रोखु शकेल का?

भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका जबरदस्त होईल असेच वाटत होते पण ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलियाने तिन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजयी आघाडी घेतल्याने यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ व्हाईटवॉश देण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे भारतीय संघ मालिकेतील शेवटच्या व तीसऱ्या सामन्यांत विजय मिळवून... Continue Reading →

Featured post

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: