मॉर्गन आणि डेविड वॉर्नरमध्ये कोण ठरणार वरचढ?

आयपीएल २०२० च्या सत्रात थोडक्यात प्ले ऑफ मधील स्थान हुकलेला कोलकत्ता नाईट रायडर्सचा संघ नव्या सत्राची शानदार सुरुवात करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैद्राबादला देखिल चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल. सगळ्याच बाजुने विचार करता फलंदाजीसोबतच गोलंदाजीत सनरायझर्स हैद्राबादचा संघ कागदावर तर वरचढ दिसतो आहे.सामना चैन्नईच्या खेळपट्टीवर होत असल्याने फिरकी... Continue Reading →

कोलकत्ता नाईट रायडर्स

२०१२ व २०१४ च्या सत्राचा विजेता राहिलेल्या कोलकत्ता संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिकच्या खांद्यावर होते. २०२० च्या सत्रात मुंबईविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर कोलकत्ता संघाने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध शानदार विजय मिळवत सत्रातला पहिला विजय मिळवला होता.पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवत कोलकत्ताने चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि सत्राच्या मध्यात... Continue Reading →

Website Powered by WordPress.com.

Up ↑