जोस बटलरच्या शानदार शतकाच्या बळावर इंग्लंडचा विजयाचा चौकार, इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित

पहिल्या ३ सामन्यांत ३ विजय मिळवत इंग्लंडने टी-२० विश्वचषकाची शानदार सुरुवात केली होती त्यामुळे इंग्लंडचा संघ कामगिरीत सातत्य राखेल असेच दिसत होते. तर दुसरीकडे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक होता. श्रीलंका संघाचा कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाला फंलंदाजीचे आमंत्रण दिले होते. दोन्ही संघांनी मागील सामन्यांतील संघच कायम ठेवला... Continue Reading →

टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यांत भारतासमोर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान

२०२१ च्या टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे पण क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागले आहे ते भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना. भारत आणि पाकिस्तान मधील सामना नेहमीच हाय व्होल्टेज सामना असतो. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या प्रत्येक सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे आणि तेच वर्चस्व कायम राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल... Continue Reading →

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या टी-२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबर पासुन ओमान मध्ये होणार आहे. स्पर्धेची मुख्य फेरी २३ ऑक्टोबर पासुन सुरु होणार आहे तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा यापुर्वीच केली आहे. आता विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा देखिल करण्यात केली आहे. निवड करण्यात आलेल्या... Continue Reading →

कोणाला मिळणार टी-२० विश्वचषकाचे तिकीट?

क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या टी-२० विश्वचषकाची १७ ऑक्टोबर २०२१ ला सुरुवात होणार आहे. यात मुख्य फेरी २३ ऑक्टोबर पासुन खेळविण्यात येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा ६ आठवड्यांवर आली आहे त्यात स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर आहे. न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन मोठ्या संघांनी आपला संघ देखिल जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी... Continue Reading →

Website Powered by WordPress.com.

Up ↑